1

Topic: शोभेची दारू (फटाके)

दिवाळीत उडवल्या जाणार्‌या शोभेच्या दारूकामात (फटाक्यांत) लाल. पिवळा. हिरवा, निळा असे वेगवेगळे रंग कसे निर्माण केले जातात?

2

Re: शोभेची दारू (फटाके)

I think, salts of various elements are used for imparting colour to the fireworks. But I am confused about the principle behind it. Can somebody explain it?

3

Re: शोभेची दारू (फटाके)

by using  different  metal oxides or metalsulphides

4

Re: शोभेची दारू (फटाके)

Dear Mahesh,

Can you please elaborate on the principle behind it?  Because my confusion still persists.

5

Re: शोभेची दारू (फटाके)

याच्या मागचे तत्व सोप्या भाषेत पुढील प्रमाणे मांडता येईल.

सर्वसाधारण अणुतील (वा आयनातील) इलेक्ट्रॉन हे आपापल्या कक्षेत फिरत असतात. जेव्हा एखादा अणु ऊर्जा शोषून घेतो तेव्हा त्यातील इलेक्ट्रॉन हे आपली नेहमीची कक्षा सोडून दुसर्‌या कक्षेत प्रवेशतात. आपली कक्षा सोडून दुसर्‌या कक्षेत शिरलेला इलेक्ट्रॉन पुनः आपल्या मुळच्या कक्षेत परतण्याचा प्रयत्न करतो. असे होताना, शोषली गेलेली ऊर्जा ही प्रकाशकिरणांच्या स्वरूपांत अणुकडून बाहेर ऊत्सर्जित केली जाते.

अणुकडून उत्सर्जित केली गेलेली ऊर्जा ही, अणु हा कोणत्या मूलद्रव्याचा आहे यावर अवलंबून असते. परिणामी, संबंधित प्रकाशकिरणांची तरंगलांबीसुद्धा (म्हणजेच प्रकाशाचा रंग) अणु हा ज्या मूलद्रव्याचा आहे त्या मुलद्रव्यावर अवलंबून असते. त्यामुळे फटाक्यात एखादा ठरावीक रंग निर्माण करण्यासाठी विशिष्ट मूलद्रव्य वा त्या मूलद्रव्याचे क्षार वापरले जातात. उदा. लाल रंगासाठी स्ट्रोन्शियमचे क्षार तर पिवळ्या रंगासाठी सोडियमचे क्षार वापरले जातात. तसेच हिरव्या रंगासाठी बेरियमचे क्षार तर निळ्या रंगासाठी तांब्याचे क्षार वापरले जातात. पांढरा झगझगीत प्रकाश निर्माण करण्यासाठी अॅल्युमिनीयम वा मॅग्नेशियमची भुकटी वापरली जाते.

6

Re: शोभेची दारू (फटाके)

It is the same principle on which emission spectroscopy works.

7

Re: शोभेची दारू (फटाके)

Do colors of  Light emitting diodes are also based on the same theory ?

8

Re: शोभेची दारू (फटाके)

Light Emitting Diode (LED) works on somewhat different principle.

LED uses a semiconductor diode as a means for producing light energy. It consists of a combination of two types of materials. These materials are of semiconducting nature.  These materials are rendered electron-rich and electron-deficient from the point of view of the electronic structure, through doping of foreign materials called impurities. (Even with this addition, these materials remain electrically neutral.)

These electrons as well as electron-deficient cavities (known as electron-holes) are capable of moving under the influence of voltage. While electrons move towards positive electrode, electron-holes move towards negative electrode. By applying the voltage in proper direction, electrons and electron-holes can be made to mingle. When the electron meets electron-hole, they annihilate each other. Energy is released during this process in the form of light. By changing the semiconductor material, light of different colours can be produced.

Last edited by Waman (14-10-2011 <> 07:43:40 AM)