1

Topic: परिषदेचा वर्धापनदिन

परिषदेच्या वर्धापनदिनाचा कार्यक्रम छान झाला. मुख्य म्हणजे तिन्ही पारितोषिक विजेत्या विद्यार्थ्यांनी अगदी व्यवस्थितपणे आपलं संशोधन मराठीतून सादर केलं याबद्दल त्यांचं आभार व अभिनंदन. या सादरीकरणातून मराठीतूनही किती व्यवस्थितपणे विज्ञानविषयक विवेचन करता येऊ शकतं हे स्पष्ट झालं. परिषदेच्या विज्ञान संशोधन पुरस्कार या उपक्रमाला शुभेच्छा.