1

Topic: गुरुत्वाकर्षण निर्मिती

गुरुत्वाकर्षण कसे निर्माण झाले

2

Re: गुरुत्वाकर्षण निर्मिती

गुरूत्वाकर्षण हे निर्माण होत नाहि. अशा दोन वस्तू ज्यांना mass (वस्तूमान) आहे, त्यामधे परस्परांबद्दल आकर्षण असते, याच आकर्षणाला आपण गुरूत्वाकर्षण (gravity) म्हणतो.

हे परस्पर आकर्षण वस्तूच्या वस्तूमानावर (mass)  ठरते. आपल्या आजूबाजूला असलेल्या वस्तूमधे प्रृथ्वीचे वजन हे सर्वाधिक आहे, त्यामुळे आपण सर्व तिच्या मध्याकडे आकर्षिले जातो, त्यालाच आपण गुरूत्वाकर्षण म्हणतो.