1

Topic: what is a god?does it exist?READ IT AND COMMENT

There are 3 types of person in this world(THAT'S WHAT I BELIEVE)...1st they assume 'x' and randomly comments on any topic....2nd basically evolve form of 1st type they think a lot on the assumption and arrive at the contradiction and say 'x' doesn't exist...3rd after contradiction they redefine 'x' and move forward and they repeat the same process so that there won't be any contradiction and they solve the mysteries of the universe.....there is a theory that says no two person can think exactly 100% same thing so there assumption about god and other arbitrary variables(let us call it as 'x')is defined according to there thinking..so the debate between god exist or not is actually useless since the both sides have different definition about that variable...now
1]The person who think god exist and randomly believe should know that the god is nothing but a scientific phenomenon so obviously god does exist since god is science and science is god.
2]The person who thinks god doesn't exist(since he is saying something doesn't exist that proves that he assumed some define thing and that's why he is arriving at the contradiction)must know that there is no universal definition of god...so personally speaking think about this in further and redefine the definition of god
these are my thoughts and i came to conclusion that
1]spending a lot time in researching in a lab we scientist should start meditating or those who already know the secret of meditation they should spend a lot of time in meditating than actual research
2]we should change the definition or system of giving proof's (in other words we should change the system of theoretical proofs) what do you think about this theory and my opinion..please correct me if i am mistaking anywhere or if you think i lack in knowledge please share some of your thoughts on this

2

Re: what is a god?does it exist?READ IT AND COMMENT

देवाची व्याख्याच मुळात माहित नाही. मग देव शोधणार कोठे आणि कसा?.

'साधना करून देवाशी संपर्क साधता येतो' असे म्हणण्यापेक्षा 'देवाचे दर्शन होते, त्याचे रूप समजते'. हे खरे असेल तर आजवर बऱ्याचजणांना देवदर्शन झाले असेल. आणि त्यांनी देवाचे वर्णन करून त्याची ओळख पटवून द्यायला हवी होती (हि माझी अपेक्षा, म्हणजेच आपली अपेक्षा).

आता प्रश्न असा आहे कि, त्यांनी केलेल्या देवाच्या वर्णनावर मी किंवा तुम्ही 'विश्वास ठेवणार का?'. कारण साधना करून त्यांनी जे साध्य केले तो देव विविध रुपात वर्णीयेला आहे. आपली विज्ञान निष्ठ विचारसरणी त्यावर कसा विश्वास ठेवणार.

देव अनादी अनंत आहे, कणाकणात, आसमंतात तोच भरून उरला आहे.

मीही विज्ञानावर श्रद्धा ठेवणारा आहे. माझ्या मते, देव हि एक अशी उर्जा आहे जी आपल्याला अनंत दुख्खे सहन करण्याचे, अपार  कष्ट उचलण्याचे सामर्थ्य देते. जिथे माझ्यासोबत कुणीच नसेल तेथे 'ती' मला साथ देते. जिथे मला हालचाल करण्याचीही ताकद नसते तेव्हा ती मला उठवून चालवू, पळवू शकते. 'अट फक्त एवढीच - माझी देवावर - त्या उर्जेवर - श्रद्धा हवी'.

3

Re: what is a god?does it exist?READ IT AND COMMENT

थोडक्यात आणि चांगले स्पष्टीकरण ! आपले मत आवडले !

4

Re: what is a god?does it exist?READ IT AND COMMENT

धन्यवाद.

5

Re: what is a god?does it exist?READ IT AND COMMENT

अनेक लोकांना, किंबहुना  बहुतेक सर्वच लोकांना असं वाटत की ह्या जगात देव आणि धर्माचं अस्तित्व असल्यामुळेच ह्या समाजात नैतिकता टिकून राहिली आहे आणि लोकं नैतिक आचरण करीत आहेत. हा आपल्या सर्वांचा एक फार मोठा भ्रम आहे आणि असलीच तर वस्तुस्थिती मात्र चक्क उलटी आहे. म्हणजे असं की, देव अस्तित्वात आहे ह्याची खात्री असल्यामुळेच,काळे धंदे करणारे देवालाच आपल्या धंद्यात भागीदार करून घेऊन त्याच्यावर विसंबून राहून  बिनदिक्कत आपले धंदे चालू ठेवतात. त्याबदल्यात,होणाऱ्या फायद्यातील ठरावीक हिस्सा ते देवस्थानाच्या ठिकाणी (तिरुपती,साईबाबा,सिद्धिविनायक) जाऊन देवाला अर्पण करतात. ह्यातून होतं काय,तर देवस्थानातील पुजाऱ्यांना  आणि इतर कर्मचाऱ्यांना  ह्या रकमेची चटक लागते आणि तिचा अपहार करून ते भ्रष्टाचार करतात. याशिवाय त्यांची अपेक्षा वाढल्यामुळे इतर सर्वांकडूनच ते तसल्याच रकमेची अपेक्षा ठेवून गोर-गरीब जनतेला नाडतात आणि त्यांचं शोषण करतात. म्हणजेच समाजाचं दुहेरी नुकसान होतं. 
धर्माच्या बाबतीत पण काहीसं असंच होतं, पण थोssड वेगळं ! धर्मात सांगितलेल्या नियमांचं पालन करून समाजात नैतिकता,शांतता व सहिष्णुता नांदावी हा खरा धर्म स्थापनेचा हेतू. पण त्याऐवजी धर्माच्या अतिरेकी अभिमानामुळे दुसऱ्या धर्माच्या लोकांना जगातून नष्ट करणे (ISIS चे कारनामे आणि त्यांनी जगभर मांडलेला उच्छाद) किंवा आपल्याच धर्मात सुधारणा घडवायची इच्छा बाळगणाऱ्यांवर भ्याड खुनी हल्ले करून त्यांचे विचार संपविण्याचा केविलवाणा प्रयत्न करणे(नरेंद्र दाभोलकर,कलबुर्गी यांच्या हत्या) असे प्रकार घडतात. त्यामुळे आपण घटनेप्रमाणे नैतिकतेचं पालन करून,समस्त मानव ही एकच जात मानून,मानवता हाच  धर्म समजून माणसा-माणसात देव बघायला शिकलो तरच ऐहिक आणि अध्यात्मिक उन्नतीकडे वाटचाल करू शकू असं तुम्हाला वाटत नाही कां?

6

Re: what is a god?does it exist?READ IT AND COMMENT

Does god exist is question, then think that why this question has arosed in my mind. what is the form of  his existence that we are looking for. Suppose if we think human form we see it around. Then think of the form in which he exist as most superior then we need instruments like microscope and telescope to see it. Still today no instrument gives the clear picture of activ life form, its way of synthesis, form of existence and form of molecules that interacted to form it. we still need to be advanced in science to answer this question scientifically.

7

Re: what is a god?does it exist?READ IT AND COMMENT

In human life gain or loss are purely results of the person who is affected .there is no any power working behind this, If so why one eight months kid is found safe in most of accidents and why the devotees are dies in road accidents while returning after 'Dev Darshan' ? i.e. clearly human mistakes.