1

Topic: इलेक्ट्रिकल उपकरणाची पिन कायम प्लग मध्ये ठेवणे बाबत

कोणत्याही इलेक्ट्रिकल उपकरणाची पिन कायम प्लग मध्ये ठेवणे ( स्विच ऑफ असेल तरीही ) धोक्याचे असते का ? आणि अशी पिन प्लग मध्ये राहिल्यास वीज खर्च होते आणि काढून ठेवल्यास विजेची बचत होते हे खरे आहे का ?