Topic: इलेक्ट्रिक टेस्टर
इलेक्ट्रिक टेस्टर ने वीज प्रवाह टेस्ट करतांना टेस्टर च्या मागच्या टोकावर बोट ठेवावेच लागते का?
You are not logged in. Please login or register.
मराठी विज्ञान परिषदेने निर्माण केलेल्या या व्यासपीठावर आपल्या सर्वांचे मनःपूर्वक स्वागत...! चर्चेत वा संवादात भाग घेण्यासाठी मराठी, English किंवा हिंदी यापैकी कोणतीही भाषा वापरता येईल. चर्चेचे अवलोकन कोणीही करू शकेल. त्यासाठी नोंदणीची आवश्यकता नाही. परंतु चर्चेत भाग घेण्यासाठी आपल्याला विज्ञानपीठावर नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणी करताना आपल्याला आपला ई-मेल पत्ता द्यावा लागेल. (आपला ई-मेल पत्ता कोठेही जाहीर केला जाणार नाही.) विज्ञानपीठावर नोंदणी करताना काही अडचण आल्यास, व्यासपीठाच्या वापरासंबंधी काही मदत वा माहिती हवी असल्यास, तसेच व्यासपीठासंबंधी काही सूचना करायच्या असल्यास forum@mavipamumbai.org या पत्त्यावर ई-मेल करावे.
इलेक्ट्रिक टेस्टर ने वीज प्रवाह टेस्ट करतांना टेस्टर च्या मागच्या टोकावर बोट ठेवावेच लागते का?
हो.
याचे कारण म्हणजे, tester मधून विद्युत प्रवाह प्रवाहित करताना जो पर्यंत इलेक्ट्रिक सर्किट पूर्ण होत नाही तोवर tester मधील बल्ब प्रकाशित होणार नाही. ज्या वेळी आपण tester च्या मागच्या टोकाला स्पर्श करतो तेव्हाच सर्किट पूर्ण होऊन विद्युत प्रवाह चालू आहे किंवा नाही हे समजू शकेल.
धन्यवाद ! म्हणजे आपले बोट ठेवल्याने आत मध्ये जी स्प्रिंग असते ती दाबली जाऊन सर्किट पूर्ण होते का ?
पण टोकाला जो स्क्रू असतो ज्याच्यावर बोट ठेवतो तो धातूचा दिसतो मग आपल्या बोटाला (shock ) विजेचा धक्का कसा लागत नाही ?
Last edited by विज्ञानप्रेमी (11-01-2016 <> 17:36:49 PM)
To compete the electric circuit we need to keep finger on top of tester and our feet should be touch to the ground, so that electric current will flow through our body and tester light will glow. If you stand on plastic/wooden chair while using tester, electric current flow will stop towards ground and light will not glow.
No need to press top of tester because internal metals are already in connected state, so need to touch on top of tester provided that your feet(or any body part) are in touching position to ground.
Because of use of high resistance in tester there is no chance of electric shock.
Powered by PunBB, supported by Informer Technologies, Inc.