1

Topic: ध्वनी प्रदुषणा संबंधी

भारत हा उत्सव प्रिय देश आहे मिरवणुका आणि ढोल ताशे हा सण / उत्सवातील जवळजवळ अविभाज्य भाग आहे. पूर्वी पासून हे ढोल ताशे वाजविले जात आहेत मात्र त्या पासून ध्वनी प्रदूषण होत नव्हते याचे एक कारण आजकालच्या ढोल तशांसाठी जो कर्कश आवाज निघणारा पडदा  वापरला जातो त्यामुळे ध्वनी प्रदूषण अधिक होत असावे असे वाटते तरी,  चांगला ( कानांना सहन होणारा ) आवाज निघणाऱ्या पण स्वस्त किंवा हि ढोल ताशे वाजवणारी मंडळे खरेदी  शकतील अशी वाद्ये कोणी बनवली आहेत का? असल्यास त्याचा प्रसार का होत नाही?