1

Topic: काच, धातू आणि श्राव्यातीत ध्वनी

काच आणि धातू यांच्या शुद्धतेची चाचणी घेण्यासाठी श्राव्यातीत ध्वनी वापरले जातात असे वाचले. साधारण किती तीव्रतेचे श्राव्यातीत ध्वनी वापरले जात असावेत?