1

Topic: रेणू

संयुगातील लहानात लहान भाग म्हणजेच रेणू कसा तयार होतो?

2

Re: रेणू

संयुगात एकापेक्षा अधिक मूलद्रव्ये एकत्र आलेली असतात. मूलद्रव्याचे अणू असतात. अणू दुसर्या अणूशी किंवा अणूंशी काही आकर्षणाने बांधले जातात. य़ा आकर्षणाला रासायनिक बंध असे म्हणतात. काही अणू त्यांच्याकडील इलेक्ट्रॉन अणूच्या बाहेर सोडू शकतात, त्यामुळे त्या अणूंवर + भार निर्माण होतो. काही अणू इलेक्ट्रॉन त्यांच्याकडे ओढून घेऊ शकतात, त्यामुळे त्या अणूंवर - भार निर्माण होतो. + अगर - भारीत अणूं म्हणजेच आयन त्यांच्यावरील विद्युतभारांमुळे एकमेकांना जखडून ठेऊ शकतात - यालाच रेणू म्हणतात.

Last edited by vinayrr (15-01-2013 <> 13:47:19 PM)

3

Re: रेणू

Molecules forms due to the tendency of an atom to loose or gain of an electron to get stable electronic configuration i.e. noble gas configuration.