1

Topic: Rainbow

About rainbaw formation, in some books described as it is a combine effect of dispersion, refraction and reflection.  I confused about reflection, is reflection is essential for formation of rainbow?

2

Re: Rainbow

It is 'total internal reflection'...

3

Re: Rainbow

you means that without internal reflection rainbow formation  is not possible?

4

Re: Rainbow

रिफ्लेक्शन- म्हणजे परावर्तन. 'टोटल इंटरनल रिफ्लेक्शन' हे प्रकाश किरण घनतर माध्यमाच्या सीमेवर प्रवास करत आल्यावर होते. पाण्याचा थेंब (इथे हवेत तरंगणारा जलबिंदू.) हे असे करतो. प्रकाश किरणाला सूर्याच्या दिशेने आत येऊ देतो; पण स्वत:तून आरपार जाऊ देण्या ऐवजी टोटल इंटरनल रिफ्लेक्शनने परत वळवतो. आणि त्यामुळेच आता सूर्यकिरण पृथ्वीवरच्या प्रेक्षकाच्या दिशेने येतात. (प्रश्नकर्त्यांना बाकी माहिती असावी- म्हणजे सात रंग कसे वेगळे होतात वगैरे… त्यामुळे इथे उत्तर रिफ्लेक्शन बद्दल मर्यादित ठेवतो.)
या परावर्तित होण्यामुळेच सकाळी इंद्रधनू पश्चिमेला तर सायंकाळी पूर्वेला दिसते. अर्थात रिफ्लेक्शनमुळेच सूर्याच्या विरुद्ध बाजूला इंद्रधनू दिसते.