1

Topic: अवकाशाच्या माहितीसाठी एक संकेतस्थळ

http://www.avakashvedh.com/suryamala/laghugrah.html

2

Re: अवकाशाच्या माहितीसाठी एक संकेतस्थळ

Marathi Vidnyan Parishad should start giving information about important astronomical events through this forum. The information will be very much useful. It will obviate the confusion about the upcoming astronomical events.

3

Re: अवकाशाच्या माहितीसाठी एक संकेतस्थळ

आपली सूचना चांगली आहे. यासाठी या व्यासपीठाच्या अंतर्गत असे सदर एका नवीन शिर्षकाखाली लवकरच सुरू करण्यात येईल.

(खगोलशास्त्रविषयक संशोधनाबद्दल माहिती मराठी विज्ञान परिषदेच्या 'पत्रिका' या मासिकातून नियमित दिली जाते. या सदरातून संशोधनाबद्दल नव्हे तर खगोलीय घटनांबद्दल माहिती देण्यात येईल.)