1

Topic: जांभळा रंग आणि पक्षी

'पक्ष्यांना जांभळा रंग दिसत नाही' असे मी वाचले आहे,ते खरे आहे का? असल्यास का?

2

Re: जांभळा रंग आणि पक्षी

पक्ष्यांचे रंग हे बऱ्याचवेळा निसर्गाने नर व माद्यांना एकमेकांकडे आकर्षित करण्यासाठी घडवलेले असतात. अनेक पक्षी हे निळ्या-जांभळ्या रंगाचे असतात. पक्ष्यांना जर जांभळा रंग जर दिसत नसता तर निसर्गांने त्यांना जांभळा रंग बहाल केला नसता. त्यामुळे पक्ष्यांना जांभळा रंग दिसत नाही ही चुकीची कल्पना असावी.

3

Re: जांभळा रंग आणि पक्षी

धन्यावाद.