1

Topic: या विभागाबद्दल...

मराठी विज्ञान परिषदेतर्फे प्रसिद्ध केल्या जाणाऱ्या 'पत्रिका' या नियतकालिकावरील आपल्या प्रतिक्रिया वा सूचना आपण या विभागात मांडू शकता. तसेच पत्रिकेत आलेल्या लेखांबद्दलही आपण इथे आपली मते मांडू शकता, त्यावर चर्चाही करू शकता.

- प्रशासक (विज्ञानपीठ)