Deprecated: preg_replace(): The /e modifier is deprecated, use preg_replace_callback instead in /home/mavipamu/forum.mavipamumbai.org/include/parser.php on line 738

1

Topic: वाळवी नियंत्रण

माझ्या घरात, ज्याला दोन तीन वर्षांपूर्वीच रंग दिला आहे, आणि जे सुस्थितीमधे आहे त्याला वाळवी लागल्याचे निदर्शनास आले आहे. बाथरूमच्या लाकडी चौकटींवर पोखरल्याच्या खुणा, स्वयंपाक घरातील सिंकमधील पाईप व त्यामागील टाईल्सला भोके, घरातील दोन पिलर्सच्या पायामधील फटीत बसवलेले सिमेंट उकरल्याच्या खुणा, लोखडी दाराच्या पट्टीवर पिचल्याच्या खुणा..

(१) ही वाळवीचीच लक्षणे आहेत ना?
(२) वाळवी सिमेंट फोडू शकते? आणि लोखंडी दरवाजा?

सध्या या सर्व ठिकाणी कडुनिंबाची पेस्ट लावली आहे. परंतु सर्व ठिकाणी त्याचा उपयोग होताना दिसत नाही.

(३) तरी वाळवीचा संपूर्ण नाश करण्यासाठी काय करावे लागेल? कोणती पेस्ट कन्ट्रोल कम्पनी विश्र्वासार्ह आहे?

कृपया लवकरात लवकर कळवावे.

सीमा काकडे,
पुणे

Deprecated: preg_replace(): The /e modifier is deprecated, use preg_replace_callback instead in /home/mavipamu/forum.mavipamumbai.org/include/parser.php on line 738

Deprecated: preg_replace(): The /e modifier is deprecated, use preg_replace_callback instead in /home/mavipamu/forum.mavipamumbai.org/include/parser.php on line 738

Deprecated: preg_replace(): The /e modifier is deprecated, use preg_replace_callback instead in /home/mavipamu/forum.mavipamumbai.org/include/parser.php on line 738

2

Re: वाळवी नियंत्रण

या व्यासपीठावर खाजगी व्यावसायिकांच्या उत्पादनाची माहिती विचारता येणार नाही याची कृपया नोंद घ्यावी. असे प्रश्न विज्ञानपीठावर विचारले जाऊ नयेत.