1

Topic: growth of hair

Why does our hair on the head, nails grow ?

2

Re: growth of hair

Dear Shananda,
It must be like our growth...  We grow so hair and nails grow...

3

Re: growth of hair

Dear confucius,

                       Yes off course, the same answer was given to a 4 year child's querry.  but how would one explain the science

behind it, understandable by the child  ?

4

Re: growth of hair

Thanks, I would also like to know the science behind it.

5

Re: growth of hair

प्रत्येक केसाचा एक जीवनक्रम, एक जीवनचक्र असते. हा केस ‘जन्म’ घेतो, वाढतो, विश्रांती घेतो आणि मग  मरण पावतो - अगदी मनुष्य शरीरासारखा. ङ्गरक एवढाच की त्याच मुळापासून पुन्हा नवीन केस जन्म घेतो. एका केसाचे आयुष्यमान साधारणपणे ७-१० वर्षे असते. शेजारी केसाचे जीवनचक्र दिले आहे. जन्म म्हणजे ऍनॅजेन स्थिती. मग हळूहळू वाढ होते. यातच तारुण्य व वार्धक्य (केसांचे) येते याला कॅटॅजेन म्हणतात. हा सगळ्यात मोठा काळ असतो.

मग स्थिती अशी येते की केस नुसताच डोक्यावर आहे त्या स्थितीत राहतो. याला विश्रांतीची स्थिती म्हणजे टीलोजेन म्हणतात. ही स्थिती थोडा काळ राहते मग तो केस मृत होतो व मुळापासून  गळून पडतो. अशा वेळी केस मुळापासून निघालेला असूनही आपल्याला दुखत नाही आणि त्याच मूळातून नवीन केसाची ऍनॅजेन  स्थिती सुरू होते. आपला जन्म होतो तेव्हा जे जावळ असतं ते प्राथमिक वेल्लस केसांचे असते. हे केस म्हणूनच अतिशय मऊ व हलके असतात. हळूहळू जावळाचे केस आपोआप पडून नवीन थोडे राकट, जाड असे टर्मिनल केस यायला लागतात. साधारण १२ व्या ते १४ व्या वर्षांनंतर सर्व शरीरावरचे केस पूर्णपणे बदलेले असतात.

वयाच्या ३० व्या वर्षांपर्यंत नवीन केस (जुना पडून) येण्याचे प्रमाण व गती अधिक असते. मग ३०-४० वयात ही गती कमी कमी होत जाते व ४० व्या वर्षानंतर केस गळायचे प्रमाण व गती वाढून नवीन यायचे प्रमाण खूपच कमी होते. काही जणांच्या बाबतीत काही मुळांमध्ये ही प्रक्रीया पूर्णपणे थांबते. एरव्ही आपले केस दर महिन्याला १/४ इंच किंवा ०.६२ मिमी एवढे वाढतात. हिवाळ्यात हा वेग कमी असून उन्हाळ्यात जास्त असतो.

प्रत्येक केसाचे जीवनचक्र स्वतंत्रपणे चालू असते. त्यामुळे एकाचवेळी आपल्या डोक्यावरील केस हे वेगवेगळ्या अवस्थेत असतात. रोज कुठलेतरी केस मृत होऊन गळून पडतात, म्हणूनच रोज थोडे ङ्गार का होईना, केसातून कंगवा ङ्गिरवला की त्यात केस येतातच किंवा तसेही गळून पडतात. काही प्रमाणात केस गळणे ही प्राकृतिक क्रिया आहे.

जैवशास्त्रीय दृष्ट्या स्त्रियांचे केस पुरुषांपेक्षा लांब असतात आणि वृद्धावस्थेत जास्त टिकतात. केस लांब असण्याचे दृष्टादृष्टी काही विशिष्ट कारण सापडत नाही. मात्र पुरुषांचे केस लवकर कमी होण्यास काही प्रमाणात त्यांचे अंत:स्त्राव जबाबदार असतात.

6

Re: growth of hair

Oh.. The information is quite interesting.

Thanks to 'shrihari'...

7

Re: growth of hair

lolz confucius haha....thnx shrihari mast information dilit tumhi

8

Re: growth of hair

उन्हाळ्यात केस लवकर का वाढतात?

9

Re: growth of hair

Mr.Shrihari,
                  The rate or speed of hair growth is about 1.25 centimetres or 0.5 inches per month, or about 15 centimetres or 6 inches per year. And not 0.62mm.