1

Topic: झाडांचं श्वसन

एक प्रश्न...

झाडं प्रकाशसंस्लेषणासाठी (photosynthesis) हवेतला कार्बन-डाय-ऑक्साईड वायू शोषून घेतात. त्याच बरोबर झाडातील पेशींना जिवंत राहाण्यासाठी प्राणवायूचीही गरज असणार. मग झाडं हे दोन्ही वायू शोषून घेतात का? घेत असल्यास (सर्वसाधारण झाडाच्या बाबातीत) कोणत्या वायूची गरज ही अधिक असते?

Last edited by शंकासूर (23-01-2012 <> 07:54:44 AM)

2

Re: झाडांचं श्वसन

वरील प्रश्नाच्या संदर्भात तज्ज्ञांकडून मिळालेली माहिती...

झाडं आपलं अन्न तयार करण्यासाठी कार्बन-डाय-ऑक्साईड शोषून घेतात. तसंच झाडांना प्राणवायूचीही गरज असते. या दोहोंची तुलना करता झाडं कार्बन-डाय-ऑक्साईडपेक्षा प्राणवायू अधिक प्रमाणांत शोषून घेतात. अर्थात, किती प्रमाणात अधिक, हे झाडाच्या तसंच त्यावरील पानांच्या स्वरूपावर अवंलंबून असते.