1

Topic: मॅग्नेटिक ऊर्जेचा वापर करून, राँकेट ईंजिन प्रमाने काम करणारे ईंजिन

EMP - Electromagnetic Propulsionl
विद्युत चुंबकिय ऊर्जेचा वापर करून propulsion system (राॅकेटप्रमाणे एका दिशेत ऊडणे), याविषयावर कुठे कुठे काम होते? भारतामधे कुठे होते?