1

Topic: regarding e-publishing in Marathi

आपल्या संकेतस्थळावर जी इ-पुस्तके उपलब्ध आहेत, त्यांचे इ-प्रकाशन करताना Optical Character Recognition साठी कोणती आज्ञावली वापरली आहे?  त्या आज्ञावलीची कीवर्डस् (अर्थातच देवनागरी लिपीतील) शोधण्याची क्षमता किती आहे, हे समजू शकेल का?
स्कॅनरच्या सहाय्याने स्कॅन केलेल्या देवनागरी लिपीतील मजकूरासाठी, कोणती आज्ञावली उच्च दर्जाची OCR  क्षमता बाळगून आहे, याची माहिती हवी आहे.

Last edited by Mandar (08-02-2018 <> 12:20:06 PM)

2

Re: regarding e-publishing in Marathi

कृपया आपण परिषदेच्या कार्यालयाकडे यासंबंधीचे इमेल पाठवावे.

- प्रशासक