1

Topic: गुरुत्वाकर्षणाच्या नियमासाठी आवश्यक असणारी माहिती कोठून मिळाली?

न्यूटन यांना पृथ्वी-चंद्र हे अंतर माहिती होते का? कसे? त्यांना चंद्राचे वस्तुमान देखील माहिती होते? कसे?
किंबहुना "अंतराच्या वर्गाच्या व्यस्त प्रमाणात आकर्षण बदलते" ही कल्पना येण्यासाठी कोणत्या अंतराची (आणि वस्तुमानाची देखील) नोंद त्यांनी घेतली होती?

2

Re: गुरुत्वाकर्षणाच्या नियमासाठी आवश्यक असणारी माहिती कोठून मिळाली?

दोन समान वस्तुमानाचे धातूचे गोळे एकाच वेळी कमी अधिक उंचीवरून (पिसाच्या मनोऱ्याच्या पहिल्या आणि सर्वात वरच्या मजल्यावरून) खाली सोडले तर?

कोणता पहिला जमिनीला स्पर्श करेल?

3

Re: गुरुत्वाकर्षणाच्या नियमासाठी आवश्यक असणारी माहिती कोठून मिळाली?

पहिल्या मजल्यावरचा. अर्थात. कारण दोन्हीही समान अंतर पार करतील. आणि वरच्या गोळ्याचे जमिनीपासूनचे अंतर आता 'एक मजला कमी' इतके उरले असेल.

4

Re: गुरुत्वाकर्षणाच्या नियमासाठी आवश्यक असणारी माहिती कोठून मिळाली?

..."अंतराच्या वर्गाच्या व्यस्त प्रमाणात आकर्षण बदलते" ...
तुझ्या ह्या शंकेचे उत्तर तुला मिळाले.

5

Re: गुरुत्वाकर्षणाच्या नियमासाठी आवश्यक असणारी माहिती कोठून मिळाली?

मला नीट समजले नाही. कृपया समजाऊन सांगा.

6

Re: गुरुत्वाकर्षणाच्या नियमासाठी आवश्यक असणारी माहिती कोठून मिळाली?

@ swarangee

‘अ’ आणि ‘ब’ दोन समान वजनाचे धातूचे गोळे आहेत.
‘अ’ ला ५ मजल्यावरून आणि ‘ब’ ला १० मजल्यावरून एकाच वेळी खाली सोडले.
शून्य स्थिती.................. ‘अ’....मजला ५ छत .................. ‘ब’..... मजला १० छत
०१ स्थिती..................... ‘अ’....मजला ४ ....................... ‘ब’..... मजला ०९
०२ स्थिती..................... ‘अ’....मजला ३ ....................... ‘ब’..... मजला ०८
०३ स्थिती..................... ‘अ’....मजला २ ....................... ‘ब’..... मजला ०७
०४ स्थिती..................... ‘अ’....मजला १ ....................... ‘ब’..... मजला ०६

०५ स्थिती............. ‘अ’....मजला ०....(जमीनस्पर्श)............. ‘ब’..... मजला ०५ छत

१० स्थिती............................................................. ‘ब’.. मजला ० ..(जमीनस्पर्श)

....................................................................................................................
जमीनस्पर्श करण्यासाठी ‘ब’ ला ‘अ’ पेक्षा......वेळ जास्त लागतो.

गुरुत्वाकर्षण अंतराच्या व्यस्त प्रमाणात दिसून येते.

7

Re: गुरुत्वाकर्षणाच्या नियमासाठी आवश्यक असणारी माहिती कोठून मिळाली?

समाधानकारक उत्तर! धन्यवाद !!