1

Topic: to reuse plastic bottles

There is a lot of mess due to plastic bottles . But for every problem there is a solution. Thinking scientifically gives us a new way  to get out from any situation. So just collect the plastic bottles , cut them into half ,fill them with a mixture of fertile soil and plant some herbs or shrubs in them. By doing this we can make our earth less polluted.

2

Re: to reuse plastic bottles

and productivity also.

but at the same time, we should try to reduce use of plastic bottles. because I think the available bottles are now enough for plantation. Seriously.

3

Re: to reuse plastic bottles

@:मराठी विज्ञान परिषद
प्रशासन

विषय: प्लास्टीक नष्ट करू शकणारे सुक्ष्मजीव संशोधन अधिक माहिती मिळेल का?

'विज्ञान संशोधन पुरस्कार स्पर्धा – 2014' विजेते संशोधन:
प्लास्टीक नष्ट करू शकणारे सुक्ष्मजीव मातीतून वेगळे करण्याची क्रिया

शरद नाईक विज्ञान संशोधन पुरस्कारः
अस्मिता कांबळे (किशिनचंद चेल्लाराम महाविद्यालय, मुंबई)
(मार्गदर्शनः डॉ. तेजश्री शानभाग)

मराठी विज्ञान परिषदने जर हे संशोधन आपल्या संस्थळावर प्रसिध्द केलेतर ह्या विषयी अधिक माहिती मिळेल.

कृपया आपण ह्या बद्दल दखल घ्यावी अशी नम्र विनंती.

धन्यवाद

4

Re: to reuse plastic bottles

प्रिय श्री. उदय नागांवकर,

आपली सूचना चांगली आहे. सदर माहिती अल्पकाळातच संकेतस्थळावर प्रसारित केली जाईल.

- प्रशासक

5

Re: to reuse plastic bottles

प्रिय श्री. उदय नागांवकर,

विज्ञान संशोधन पुरस्कार स्पर्धेतील २००९ सालापासूनच्या सर्व विजेत्या प्रकल्पांची माहिती संकेतस्थळावरील 'स्पर्धा/पुरस्कार' या संकेतपृष्ठावरील जोडणीद्वारे प्रसिद्ध केली आहे.

- प्रशासक