1

Topic: बल कणांचे प्रतिकण ते स्वत:च असतात. म्हणजे काय?

जसे इलेक्ट्रॉनचा प्रतिकण पॉझीट्रोन असतो.
गिरकी ०, १, २, बल कणांचे प्रतिकण ते स्वत:च असतात. हे कसे समजावे?
ग्रॅव्हीटॉनचा प्रतिकण तो स्वत:च असतो म्हणजे काय?
हा ग्रॅव्हीटॉन प्रतिकण कसे कार्य करतो?