नोंदणीपूर्वी थोडंसं...

या विज्ञानपीठाचा उद्देश फक्त विज्ञान प्रसार हा आहे. त्यामुळे...

(१) विज्ञानाशी संबंधित नसलेल्या विषयांवर विज्ञानपीठावर चर्चा केली जाणार नाही.

(२) कोणत्याही प्रकारच्या जाहिरातबाजीसाठी विज्ञानपीठाचा वापर केला जाणार नाही.

(३) विज्ञानपीठावरील चर्चेत कोणतीही आक्षेपार्ह भाषा वापरली जाणार नाही.

(४) विज्ञानपीठावर कोणालाही स्वतःचा ई-मेल पत्ता वा दूरध्वनी क्रमांक जाहीर करता येणार नाही.

फक्त इतकंच...